आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fire Department Purchases 3 Crore Water Throwing Robot, Capable Of Extinguishing Fire In Small Lanes

अग्निशमन विभागाने खरेदी केला 3 कोटी रुपयांचा पाणी फेकणारा रोबोट, लहान गल्यांमध्ये आग विझवण्यास सक्षम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑपरेटर रोबोटला 300 मीटर लांबीवरुन ऑपरेट करू शकतो

अहमदाबाद(गुजरात)- अहमदाबाद फायर विभागाने लहान गल्यांमध्ये आग विझवण्याठी एक रोबोट आणि टँकर सिस्टीम खरेदी केले आहे. या रोबोटची किंमत 3 कोटी रुपये आहे. याच्या विशेषता म्हणाजे, इतर 200 लीटर कॅपेसिटी असलेल्या डिव्हाइसच्या तुलनेत हाय प्रेशरने 300 ते 325 लीटर पाणी फेकण्यास सक्षम आहे. हा रोबोट 35 मीटरपर्यंत पाणी फेकतो. या रोबोटमध्ये कमी पाण्यात 12 पट जास्त वेगाने फेकण्याची क्षमता आहे.

ऑपरेटर 300 मीटर लांबीवरुन ऑपरेट करू शकतो


ऑपरेटर 300 मीटर लांबीवरुनच या रोबोटला ऑपरेट करू शकतो. तसे, दिड फुट उंच भिंतही हा रोबोट चढू शकतो. शेषनागची 5 हजार लीटर पाण्याची टाकी आणि 400 लीटरचा हायप्रेशर पंप आणि 500 मीटर लांब पाइप रोबोटला जोडला आहे. या रोबोट सोबतच फायर विभागाने 25 लाख रुपयांचे एक ड्रोनही खरेदी केले आहे, जे 400 फूट ऊंचींवरुन थर्मल इमेज घेऊन आग विझवण्यास मदत करेल.