आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील मंतरवाङी चौकाजवळ एका कंपनीत आग; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील कात्रज परिसरातील मंतरवाडी चौकानजिक असणार्या कंपनीच्या कार्यालयाला आणि गोडाऊनसदृश जागेला रविवारी सकाळी आग लागली. फायर ऑफिसर गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयात आग लागली असल्याची माहिती मिळाली. त्वरित तीन गाड्या रवाना करण्यात आल्या. पाऊस कोसळत असल्याने आग आटोक्यात होती. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तासाभरात आग विझवली आणि कूलिंगचे काम सुरू केले. इलेक्ट्रॉनिका न्यूमेटिक कंपनीचे हे कार्यालय आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...