आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील पहिल्या मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. कनक यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - १९५४ मध्ये वैद्यकीय पदवी मिळवलेल्या आशियातील पहिल्या आणि जगातील तिसऱ्या मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. टी. एस. कनक (८६) यांचे नुकतेच निधन झाले. मेंदूमध्ये क्रॉनिक इलेक्ट्रोड प्रत्यारोपण करणाऱ्या त्या पहिल्या डॉक्टर होत्या. १९६१ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमल्या गेल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...