आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगनयानातून अंतराळात जाणारी भारताची रोबोट व्योममित्रा हिची पहिली झलक...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : इस्रोने बुधवारी भारताच्या गगनयान या अंतराळ मोहिमेत पाठवली जाणारी महिला रोबोट व्योममित्रा सादर केली. २०२२ मध्ये ही मानवी मोहीम आखली गेली असून तत्पूर्वी व्योममित्राला अंतराळात पाठवले जाईल. यात मानवी शरीरातील हालचाली व बदलांचा अभ्यास केला जाईल. मी हाफ ह्यूमनॉइडचा (मानवी) पहिला नमुना आहे असे म्हणून व्योममित्रने अभिवादन केले.

  • हा रोबोट इस्रोला अंतराळातून अहवाल पाठवेल.
  • हाफ ह्यूमनॉइड व्योममित्रा प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते.
  • हाफ ह्यूमनॉइड हे नाव यासाठी की या रोबोटला पाय नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार, इस्रो २०२२ मध्ये भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेवर गगनयान पाठवणार आहे. त्याची ही पूर्वतयारी आहे. संबंधित. देश-विदेश पानावर  

बातम्या आणखी आहेत...