आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look : Kangana's Movie, 'Dhakad' Poster Release, Kangna Seen Holded Sniper Gun In The Hand

फर्स्ट लुक : कंगनाचा चित्रपट 'धाकड'चे पोस्टर रिलीज, हातात स्नायपर गन घेऊन उभी दिसली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोट सध्या आपल्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. बुधवारी त्यांचा चित्रपट 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर रिलीज केला गेला. तसेच शनिवारी त्याचा आणखी एक आगामी चित्रपट 'धाकड' चा पहिला लुक रिलीज झाला. पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात स्नायपर गन दिसत आहे. तिचा लुक पाहून दिसत आहे की, चित्रपटांत जबरदस्त अॅक्शन करताना दिसेल. फिल्म क्रिटिक तरण आदर्शने आपल्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. 

 

 

'रणभूमी' आणि 'धाकड'ची होईल टक्कर... 
'धाकड' एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अॅड मेकर रजनीश घई करत आहेत आणि निर्माते सोहेल मकलई आहे. ती पुढच्यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. वरुण धवन स्टारर चित्रपट 'रणभूमी' सोबत कंगनाच्या चित्रपटाची टक्कर होणार आहे. रणभूमीचा निर्माता करण जोहर आहे आणि त्याने आपल्या चित्रपटाची घोषणा फेब्रुवारीमध्ये केली होती. हादेखील दिवाळीला 2020 ला रिलीज होणार आहे. त्यामुळे पुन्हा कंगना आणि करणची टक्कर होईल. यापूर्वी भले दोघांच्या चित्रपटांची टक्कर झाली नव्हती, पण दोघांचेही शाब्दिक भांडण कुणापासूनही लपलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...