आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look Out : Actor John Abraham Will Appear In Four Different Looks In The Movie 'Mumbai Saga'

'मुंबई सागा' चित्रपटात चार वेगवेगळया लूकमध्ये दिसणार अभिनेता जॉन अब्राहम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जॉन अब्राहम आगामी 'मुंबई सागा'मध्ये चार-चार वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा एक लूक प्रदर्शित करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा हा चित्रपट मुंबईत ८०च्या दशकात बंद झालेल्या मिलांवर आधारित आहे. चित्रपटाच्या टीमने जॉनचा दुसरा लूकदेखील रिलीज केला आहे. जॉनच्या पात्राविषयी दिग्दर्शक संजय गुप्ता सांगतात..., जॉनचे पात्र २०च्या दशकापासून त ३०च्या दशकापर्यंतचे आहे. जॉन जेव्हा सेटवर यायचा तेव्हा िरअल गँगस्टर सेटवर आल्याचे वाटायचे. जॉन आपल्या तयारीविषयी म्हणाला...., मी संजयसोबत तिसऱ्यांदा काम करत आहे. आम्ही या चित्रपटासाठी वेगळी लँग्वेज बनवली आहे. जॉन यापूर्वी 'रोमियो अकबर वॉल्टर'मध्ये १५ लूकमध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...