आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look : Salman Khan Shares 'Dabangg 3' Motion Poster, Saying 'Do Welcome Us'

फर्स्ट लुक : सलमान खानने शेअर केले 'दबंग 3' चे मोशन पोस्टर, म्हणाला - 'स्वागत तरी करा आमचे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा आगामी चित्रपट 'दबंग 3' चा फर्स्ट लुक बुधवारी रिलीज झाला. सलमान खानने ट्विटरवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले आहे, "आ रहे हैं चुलबुल रॉबिनहुड पांडे ठीक 100 दिन बाद। स्वागत तो करो हमारा।" मोशन पोस्टरमधेही सलमान हाच डायलॉग बोलताना दिसत आहे.  

चित्रपटात यांच्याही आहेत महत्वाच्या भूमिका... 
20 डिसेंबरला रिलीज होणार चित्रपट 'दबंग 3' चा प्रोड्यूसर सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी आहे. चित्रपटात सुदीप, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, प्रमोद खन्ना, टीनू आनंद, पंकज त्रिपाठी आणि नवाब शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.