आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • First Look : Tapashi Pannu Doing Her Third Sports Drama 'Rashmi Rocket', Makers Released Motion Poster

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फर्स्ट लुक : तापसी पन्नूचा तिसरा स्पोर्ट्स ड्रामा आहे 'रश्मि रॉकेट', मेकर्सने रिलीज केले मोशन पोस्टर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : नंदा परियासामीच्या रिअल लाइफ स्टोरीवर आधारित चित्रपट 'रश्मि रॉकेट' चे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये तापसी पन्नू धावताना दिसत आहे. जी पळत पळत रनिंग ट्रॅकवर पोहोचते. चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना करत आहेत. 
 

   

सोशल मीडियावर केला शेअर... 
तापसीने मोशन पोस्टर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यापूर्वी तिने आपल्या लुकच्या काही झलकदेखील शेअर केल्या होत्या. ज्यामध्ये तिचा लुक गुजरातच्या गावातील मुलीचा आहे.   
 
 
 

हॉकी-शूटिंगनंतर रेस... 
तापसी पन्नूचा हा तिसरा चित्रपट आहे, जो एखाद्या खेळावर आधारित आहे. यापूर्वी ती दिलजीत दोसांझसोबत सूरमामध्ये हॉकी खेळताना दिसली होती. तसेच शूटर आजी चंद्रो तोमरवर बनलेला चित्रपट 'सांड की आंख' याच दिवाळीला रिलीज होणार आहे. आता अथेलेटिक्सवर बनत असलेला चित्रपट 'रश्मि रॉकेट' यामध्येदेखील ती एका खेळाडूच्या रूपात दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...