आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लुक : 'मरजावां' चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज, चित्रपटातील हिरो सिद्धार्थ करणार आहे बुटका व्हिलन रितेशचा सामना 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : पाच वर्षांपूर्वी ‘एक व्हिलन’सारख्या हिट चित्रपटात सोबत काम केलेले सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘मरजावां’ चित्रपटात सोबत दिसणार आहेत. शुक्रवारी या निर्मात्यांनी चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज केले. या पोस्टर्समध्ये सिद्धार्थ आणि रितेश एकमेकांचा सामना करताना दिसत आहेत. पोस्टर शेअर करत सिद्धार्थने ट्विट केले आहे, ‘मैं मारूंगा मर जाएगा. दोबारा जन्म लेने से डर जाएगा. मास मसाला मिलाप...’ या चित्रपटाची टॅगलाइन आहे, ‘इश्क मेंे मरूंगा भी, मारूंगा भी’ चित्रपटात दोघांसोबतच रकुल प्रीत सिंह आणि तारा सुतारियादेखील दिसतील. मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. विशेष म्हणजे या चित्रपटात रितेश बटू व्यक्तीच्या पात्रामध्ये दिसेल.

बातम्या आणखी आहेत...