आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्या याच धरणफुटीने घेतला शेकडोंचा जीव, प्रथमच समोर आला भयंकर घटनेचा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या मिनास गेरैस शहरात 25 जानेवारी रोजी धरणफुटी झाली. या भयंकर अपघातात मृतांच्या आकडेवारीने शंभरी पार केली आहे. या परिसरातील शेकडो नागरिक अजुनही बेपत्ता असून रोज नवीन मृतदेह सापडत आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओ पाहून तो क्षण किती भयंकर असेल याचा अंदाज लावता येईल. एका क्षणाला अख्खी जमीन फाटल्याचे भासत होते. एका झटक्यात चिखलाची सुनामी आली आणि आपल्यासोबत सर्व काही जमीनीत पुरले. पुढील स्लाइडवर पाहा, धरणफुटीचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...