आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Celebrities From Ayushmann Khurana To Rannvijay, Became Stars Due To Tv Show Rowdies

आयुष्मान खुराणा पासून ते रणविजयपर्यंत, शो रोडीजमुळे स्टार बनले हे पाच सेलेब्रिटी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : एमटीव्ही रोडीज भारतातील एक असा यूथ रियलिटी शो आहे ज्यामुळे अनेक लोकांना ओळख मिळाली आहे. रोडीजच्या अनेक विजेत्यांनी बॉलिवूड आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपली नवी ओळख बनवली. आतापर्यंत या शोचे 16 सीजन आले आहेत आणि या 16 सीजनमध्ये अनेक असे विनर्स किंवा कन्टेस्टंट निघाले जे ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आता आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एकही स्टार्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी रोडीजद्वारे आपले करियर बनवले.

 

या लोकांनी बनवली रोडीजने आपली ओळख...

 

आयुष्मान खुराना... 
सर्वात आधी बोलूयात आयुष्मान खुरानाविषयी. आयुष्मान रोडीजच्या दुसऱ्या सीजनचा विजेता होता. त्यांनतर त्याने व्हीजे म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. व्हीजेवसबत त्याने अनेक टीव्ही रियलिटी शो होस्ट केले आणि आता आयुष्मानने बॉलिवूडमध्येही त्याची एक ओपलख बनवली आहे. 'विकी डोनर' त्याचा पहिला चित्रपट होता. त्यांनतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 

 

बानी जज... 
बानी जज जिला बानी जे या नावानेही ओळखले जाते. बानी रोडीज सीजन 4 ची पहिली रनरअप होती. बानी या सीजनची सर्वात पुप्युलर कन्टेस्टंटपैकी एक होती. त्यांनी व्हीजे म्हणून आपली ओळख बनवली. त्यांनतर तिने रोडीजचे काही सीजन होस्टदेखील केले. तिने अनेक रियलिटी गेम शो जसे की फियर फॅक्टर : खतरों के खिलाड़ी आणि बिग बॉस 10 मध्येही काम केले आहे.   

 

रणविजय सिंह... 
रणविजय सिंह रोडीज सीजन 1 चा विनर बनला. रणविजय रोडीजचा सर्वात पोप्युलर कंटेस्टेंट्सपैकी एक आहे. त्याला रोडीजच्या अनेक सीजनमध्ये होस्ट आणि जज म्हणूनदेखील पहिले गेले आहे. याव्यतिरिक्त त्यानेब स्प्लिट्सविलादेखील होस्ट केले आहे. 

 

प्रिंस नरुला... 
प्रिंस नरुला रोडीजचा आणखी एक प्रसिद्ध कन्टेस्टंट आहे. प्रिंस रोडीजच्या 12 व्या सीजनमध्ये दिसला होता. तो या शोचा विनरदेखील होता. त्यांनतर तो स्प्लिट्सविला 8 आणि 'बिग बॉस 9'चाही विनर बनला. दोन रियलिटी शोज जिंकल्यानंतर त्याला टीव्ही सीरियल 'बढ़ो बहू'मध्ये पहिले गेले.  

 

प्रियांक शर्मा... 
प्रियांक शर्मा रोडीज सीजन 14 मध्ये दिसला होता. या सीजनचा तो विनर बनू शकला नव्हता. पण फायनलिस्टमध्ये आपली जागा बनवली होती. यांनतर त्याला स्प्लिट्सविला आणि बिग बॉस-11 मध्ये पहिले गेले होते. त्याला काही म्यूझिक व्हिडीओजमध्येही काम मिळाले होते. सध्या तो अभिनयात आपले करियर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.  

 

विशाल करवाल... 
विशाल करवाल रोडीज 4 मढेब दिसला होता. पण तो या शोमधून खूप लवकर एलीमिनेट झाला होता. तरीदेखील त्याला त्याच्या लोकप्रयतेमुळे स्प्लिट्सविला सीजन 1 मध्ये जागा मिळाली. काही दिवसातच त्याने अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम करायला सुरुवात केली आणि आपली ओळख बनवली.   

 

साहिल आनंद... 
साहिल आनंद सध्या टीव्ही शो 'कसौटी जिंदगी के 2' मध्ये दिसत आहे. त्याला रोडीज सीजन 4 मध्ये पहिले गेले होते. त्यानंतर तो स्प्लिट्सविला सीजन 1 मधेही दिसला होता. त्यांनतर त्याला अनेक डेली सोप्समध्येही काम मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...