आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल प्लसवरून डेटा लीक; ५ लाख लोकांची माहिती यामुळे चोरीस गेल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को- गुगलचे सोशल नेटवर्क टूल गुगल प्लसवरून गेल्या कित्येक महिन्यांपासून डेटा लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. अंदाजे ५ लाख लोकांची माहिती यामुळे चोरीस गेल्याचा संशय आहे. 


एका बगमुळे ही समस्या उद््भवली असल्याचा दावा करून आता ही अडचण दूर झाली असल्याचे गुगलने म्हटले आहे. दरम्यान, गुगलने सोमवारी ही सेवा लवकरच बंद केली जाणार असल्याचे जाहीर केले. फेसबुकच्या स्पर्धेत ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, यात गुगलला यश मिळू शकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...