आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत ते काही लोक जे होते सर्वसामान्य आणि आणि सोशल मीडियाच्या कृपेने झाले एका रात्रीत झाले हिरो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सोशल मीडिया आत्ताच्या जगातील सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून प्रसिद्धी फार लवकर मिळते. या एका रात्रीत स्टार झालेल्यांपैकी काही जण म्हणजे 'ढिंचॅक पूजा' जी तिच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध झाली. आणखी उदाहरण द्यायचे झाले तर 'प्रिया वॉरीअर' जिने तिच्या डोळ्यांच्या अदाकारीमुळे एका रात्रीत अख्या भारताला भुरळ पाडली आणि ज्या मुलींनी इंटरनेटवर धूम उठवली आहे त्या 'घाटा गर्ल्स'. या सर्वांना सोशल मेडियानेच प्रसिद्धी मिळवून दिली आहे. पण यामागचं एक सत्य हेही आहे की, माध्यमातुन एखादा व्यक्ती एका रात्रीत हिरो होतो तर एखादा हिरो एका रात्रीत झिरोसुद्धा होतो. सोशल मीडिया हे माध्यम प्रत्येक माणसासाठी जितके उपयुक्त आहे तितकेच घातकदेखील आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही व्यक्तींबद्दल माहीती देणार आहोत. जे होते सर्वसामान्यांपैकीच एक आणि एका रात्रीत झाले असामान्य. कोण आहेत हे व्हायरल स्टार.  

 

जाणून घेण्यासाठी पहा पुढील स्लाईड

बातम्या आणखी आहेत...