आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्काच्या लग्नापासून ते दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निकच्या लग्नापर्यंत एकाच फोटोग्राफरने बनवला लग्नाचा व्हिडीओ, दोन लग्नात तर 5 गोष्टी होत्या सारख्याच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : मागच्यावर्षी विराट-अनुष्का नंतर यावर्षी आता दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निक विवाहबंधनात अडकले. यांच्याव्यतिरिक्त सोनम कपूर-आनंद अहुजा, नेहा धुपिया-अंगद बेदी हेसुद्धा विवाहबद्ध झाले. मागच्यावर्षी झालेले विराट-अनुष्काचे लग्न आणि यावर्षीचे दीपिका-रणवीरचे लग्न या दोन लग्नांमध्ये खूप गोष्टी एकसारख्या दिसल्या. निक-प्रियांकाच्या लग्नातही बऱ्याच गोष्टी या दोन लग्नासारख्या होत्या. या तीनही लग्नांमध्ये वेडिंग डेस्टिनेशन, ड्रेस डिझाइनर आणि व्हिडीओग्राफरही एकच होते. व्हिडीओग्राफर पण असा होता जो वर्षातून फक्त 15 लग्नांचेच व्हिडीओ बनवतो. 

 

इटली झाले फेव्हरेट डेस्टिनेशन.. 
 

1. इटलीचे सौंदर्य आवडले. 
विराट-अनुष्काने लग्नासाठी टस्कनी तर दीपिका-रणवीरने आपल्या लग्नासाठी vila del balbianello हे ठिकाण निवडले होते. हे दोनही ठिकाण इटलीतील आहेत. निक-प्रियंकाने आपले लग्न भारतातच केले आणि इटलीपेक्षा जोधपूर अधिक सुंदर म्हणून निवडले. 

 

पहा पुढील स्लाईड.. 

बातम्या आणखी आहेत...