जगातील सर्वात Hot / जगातील सर्वात Hot फ्लाइट अटेंडंट, Glamorous फोटोंनी ओसंडून वाहतंय सोशल मीडिया अकाऊंट

काही जण मॉडेलिंग करतात तर काही बॉडी बिल्डींग करतात. काहीतर पर्सनल ट्रेनर म्हणूनही काम करतात.

Dec 11,2018 12:18:00 AM IST

साधारणपणे आपल्याला फ्लाइट अटेंडंट आणि क्रू मेंबर्सची ज्या प्रकारची लाइफ पाहायला मिळते, प्रत्यक्षात त्यांची रियल लाइफ वेगळी असते. Instagram hashtag #cabincrewlife ने काही महिन्यांपूर्वी जगभरातील फ्लाइट अटेंडंट आणि केबीन क्रू मेंबर्सचे ग्लॅमरस फोटो शेयर केले आहेत. Victoria Tzuranova हिच्या अकाऊंटवर तर अशा फोटोंचा भडिमार आहे. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यांच्यापैकी काही जण मॉडेलिंग करतात तर काही बॉडी बिल्डींग करतात. काहीतर पर्सनल ट्रेनर म्हणूनही काम करतात. त्यांची रियल लाइफ कशी असेल याचा अंदाज हे फोटो पाहून येऊ शकतो.


पुढील स्लाइड्सवर पाहा, Photos...

X