आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांची ऑफर : 41000 हजार वाला TV मिळत आहे 25 हजारापेक्षा कमी दरात, मिळत आहे इतका डिस्काउंट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- फ्लिपकार्टची बिग शॉपिंग डेज सेल सुरू झाली आहे. 3 दिवल चालणारा हा सेल 6 ते 8 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. कंपनी दर वेळेसप्रमाणे या वेळेस देखील इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीजवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. त्यासोबतच HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10% इंट्रेस्ट डिस्काउंट दिला जाईल. सेलमध्ये Vu चा स्मार्ट TV च्या खरेदीवर बिग बेनिफिट मिळेल.

 

ही आहे पूर्ण ऑफर

> जुन्या टीव्हीच्या एक्सचेंज वर 8000 रूपयांचा डिस्काउंट मिळेल.

 

> अॅक्सिस बज क्रेडिट कार्ड धारकांना 10%  ऑफ मिळतील.

 

> मास्टरकार्डने पहिल्या ऑनलाइन पेमेंटवर 10% इंस्टेंट डिस्काउंट मिळेल.

 

> फोनपेने पेमेंट केल्यावर 100 रूपयांचा कॅशबॅक मिळेल जो DTH रिजार्जला कामी येईल.

 

> 4,500 रूपयांचे नो कोस्ट EMI देखील मिळेल.

 

डिस्काउंटनंतर ही असेल किंमत

फ्लिपकार्टने या टीव्हीला 41,000 MRP च्या रेटमध्ये ठेवले आहे. ऑफरमध्ये हा टीव्ही 24,999 रूपयात मिळेल. म्हणजेच या सेल दरम्यान या टीव्हीवर 16001 रूपयांची सूट मिळेल. Mi ची 32 इंच की LED टीव्ही फ्लिपकार्टवर 13999 रूपयात मिळत आहे. 

 

Vu Iconium 4K (43 inch) चे फीचर्स

> टीव्ही अल्ट्रा HD म्हणजेच 4K रेजोल्यूशन (3840 x 2160) आहे.

 

> याची ब्लर फ्री पिक्चर क्वालिटी आहे, त्यात स्टँडर्ड रिफ्रेश रेट 60Hz आहे.

 

> यात तीन HDMI पोर्ट दिले आहेत, ज्यात सेटटॉप बॉक्स सोबतच गेम कंसोल आणि ब्लू-रे प्लेयर कनेक्ट करता येईल.

 

> यात दोन USB मिळतील.

 

> टीव्हीत 20 वाट साउंड आउटपुट स्पीकर दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...