आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅझेट डेस्क - फ्लिपकार्ट सध्या फ्लिपकार्ट वर्ल्ड डे साजरा करत आहे. याचे औचित्य साधून फ्लिपकार्टने 25 नोव्हेंबर पर्यंत टीव्ही सेल आणला आहे. 21 नोव्हेंबरपासून या सेलची सुरूवात झाली आहे. सेलमध्ये नवीन टीव्ही खरेदीवर बेस्ट डिस्काउंट आणि ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच सेलमध्ये बेस्ट एक्सचेंज ऑफर देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. येथे एंड्रॉइड स्मार्ट टीव्हीवर सर्वात मोठी ऑफर देण्यात येत आहे.
नवीन टीव्ही खरेदीवर मिळणारी ऑफर
TV टाइप | रेग्युलर डे व्हॅल्यू | वर्ल्ड टी.व्ही डे व्हॅल्यू |
CRT TVs | 780 रूपये | 3000 रूपये |
24" और कम | 3000 रूपये | 6000 रूपये |
25" से 32" | 4000 रूपये | 8000 रूपये |
33" से 43" | 8000 रूपये | 12000 रूपये |
44" से 55" | 15000 रूपये | 20000 रूपये |
56" आणि त्यावरील | 22000 रूपये | 28000 रूपये |
एंड्रॉइड TV वर मिळणारा डिस्काउंट
> Mi LED Smart TV 4 Pro 138.8 cm (55)
MRP : 54,999
ऑफर प्राइज : 49,999
> iFFALCON Certified Android 138.71cm (55)
MRP : 59,990
ऑफर प्राइज : 41,999
> MarQ by Flipkart Dolby Certified Android 55 inch
MRP : 58,999
ऑफर प्राइज : 39,999
> Vu Official Android 124cm (49 inch)
MRP : 56,000
ऑफर प्राइज : 36,999
> iFFALCON Certified Android 123.13cm
MRP : 40,990
ऑफर प्राइज : 27,999
> MarQ by Flipkart Dolby Certified Android 49 inch
MRP : 47,999
ऑफर प्राइज : 34,999
> MarQ by Flipkart Dolby Certified Android 43 inch
MRP : 42,999
ऑफर प्राइज : 27,999
> Vu Official Android 109cm (43 inch)
MRP : 50,000
ऑफर प्राइज : 29,999
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.