आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटचे दोन दिवस: ब्रँडेड कंपनीचा एलईडी टिव्ही स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी; 12500 रुपयांचा मिळतो आहे डिस्काउंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- फ्लिपकार्टचा इयरएंड सेल संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहीले आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या ऑफर सुरू असून खरेदीवर हजारोंचा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये 'VU' कंपनीचा 49 इंच डिस्पले असणारा टिव्ही अवघ्या 22,499 हजारांमध्ये मिळतो आहे. '49D6575' असे या टिव्हीचे मॉडेल असून या टिव्हीची किंमत 35,000 हजार रुपये आहे. परंतू फ्लिपकार्टच्या सेलमधून हा टिव्ही खरेदी केल्यास तुम्हाला साडेबारा हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे.


या ऑफर्सही मिळतील
> या टिव्हीला तुम्ही दरमहिना 2500 रुपयांच्या नो मंथली 'EMI'वर खरेदी करु शकता.
> तसेच जुन्या टिव्हीच्या एक्सचेंजमध्ये तुम्हाला 1500 रुपयांचा exchangeBuy मिळेल.
> स्पेशल प्राइसगेटवर तुम्हाला 4500 रुपयांचा फायदा मिळेल.
> जर तुम्ही हा टिव्ही SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर खरेदी केला तर तुम्हाला 10% इंस्टेंट डिस्काउंट दिला जाईल.
> या टिव्हीच्या खरेदीवर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरही 5 टक्क्यांची एक्स्ट्रा ऑफर मिळेल.


टीव्हीचे फीचर्स
> 20 वॉटचे स्पीकर आउटपूट
> 1920 x 1080 फुल HD, ब्लू-रे मुव्हीजची हायेएस्ट लेव्हल
> 60 Hz: स्टँडर्ड रिफ्रेश रेट, ब्लर-फ्री पिक्चर क्वालिटी
> 2 x HDMI: सेट टॉप बॉक्स आणि गेमिंग कंसोल
> 2 x USB: डिजिटल कॅमेरा, कॅमकॉर्डर आणि USB डिव्हाइस

 

बातम्या आणखी आहेत...