आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टच्या मालकाने सुरू केली नवीन कंपनी, जाणून घ्या त्यांचा मास्टर प्लॅन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझिनेस डेस्क- सहा महिन्यांपूर्वी फ्लिपकार्ट (Flipkart) वेगळे झालेले को-फाउंडर सचिन बंसलने नवीन कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या या नवीन कंपनीचे नाव BAC एक्विजीशंस प्रायवेट लिमिटेड आहे. याची सुरूवात 10 डिसेंबरला झाली. सचिन बंसलने या 1 कोटी रूपयांचे शेअर टाकले आहेत. रजिस्‍ट्रार ऑफ कंपनीच्या वेबसाइटनुसार सचिन सोबतच यात अजून एक पार्टनर अंकित अग्रवाल पण आहे.

 

काय आहे रणनीति?
बीएसी एक्विजीशंस सूचना प्रौद्योगिकीच्या माध्यामातून सेवेचा विकास करेल आणि त्यांना उपलब्ध करून देईल. कंपनीची योजना डाटा सायंसेज, हेल्‍थकेअर, ऊर्जा, मीडिया आणि एंटरटेनमेंट, फास्‍ट-मूविंग कंज्‍यूमर गुड्स, इंजीनिअरिंग, रिटेल, लॉजीस्टिक्‍स, फुड अँड बेवरेजेज, इंफ्रास्‍ट्रक्‍चर, कंस्‍ट्रक्‍शन, मशीनरी, एग्रीकल्‍चर, ऑटोमोबाइल, एचआर, गेमिंग आणि आर्थिक सेवेंच्या क्षेत्रातील सर्विस देईल. 


वालमार्ट डीलमधून मिळाले 1 अब्द डॉलर
रजिस्‍ट्रार ऑफ कम्‍पनीज येथे कंपनीच्या फाइलिंगनुसार कंपनी आयटी उत्पादनांना कमर्शियल पर्पजसाठी उपवब्ध करून देईल. इकोनॉमिक टाइम्‍सने माहिती दिली होती की, बंसल अॅग्री टेक किंवा फिन टेकवर नवीन व्हेंचरचा विचार करत आहेत. बंसलला वालमार्ट-फ्लिपकार्ट सेलमधून अंदाजे 1 अब्ज डॉलर मिळाले आहेत. याचा उपयोग ते स्टार्टअपसाठी करणार आहेत. 


काय होते फ्लिपकार्टमधून बाहेर पडण्याचे कारण?

फ्लिपकार्ट-वॉलमार्ट सौद्याच्या (flipkart walmart deal) घोषणेनंतर भारतीय स्टार्टअप परिदृश्यचे 'जय-वीरू' माणले जाणारे मित्र वेगळे झाले. सचिन बंसलने 11 वर्षांपुर्वी सुरू केलेल्या कंपनीला सोडण्याचा निर्णय घेतला. 

बातम्या आणखी आहेत...