Home | Business | Gadget | Flipkart Sale : Semi Automatic Washing Machines Just Rs. 5799

लिमिटेड ऑफर : फक्त 5200 रुपयात मिळत आहे फुल साइज ब्रांडेड वॉशिंग मशीन, कपडे धुण्यासोबत वाळवण्याचे काम पण करते...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 03:10 PM IST

ऑफर संपल्यानंतर 9500 होईल किंमत.

 • Flipkart Sale : Semi Automatic Washing Machines Just Rs. 5799

  गॅजेट डेस्क- फेस्टिव सीजनमध्ये अनेक कंपन्या होम अप्लायंसवर अप्रतिम डिस्काउंट देत आहेत. फ्लिपकार्टने आपली 'फेस्टिव धमाका सरप्राइज' ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर 6 ते 10 नोव्हेंबर पर्यंत चालेल. या ऑफर आंतर्गत होम अप्लायंस सोबतच इलेक्ट्रॉनिक आयटमवर बेस्ट ऑफर मिळत आहे. 6.2 किलोग्राम कॅपेसिटीवाली सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 5799 रुपयात खरेदी करू शकता.

  36% डिस्काउंट

  > Intex आणि Mitashi च्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर बेस्ट ऑफर मिळत आहे.
  > Intex ची मशीन 5,799 रुपयात खरेदी करू शकता, याची MRP 9,000 रुपये आहे.
  > Mitashi ची मशीन 5,999 रुपयात खरेदी करू शकता, याची MRP 9,490 रुपये आहे.
  > या सोबतच या मशीनवर बँक ऑफर पण मिळत आहे, ज्यात तुम्ही 10% पर्यंत पैसे वाचु शकता.

  बँक ऑफरचे बेनीफिट
  > या दोन्ही मशीनला नो कॅास्ट EMI वर 645 रुपय मंथ आणि 1000 रुपये मंथवर खरेदी करू शकता.
  > अॅक्सिस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% चा एक्स्ट्रा डिस्काउंट आहे.
  > मास्टरकार्ड किंवा पहिल्या ऑनलाइन पेमेंटवर 10% एक्स्ट्रा डिस्काउंट आहे.
  > सिटी क्रेडिट कार्डवर 10% एक्स्ट्रा डिस्काउंट आहे.


  वॉशिंग मशीनचे फीचर्स

  > या दोन्ही वॉशिंग मशीनमध्ये 6.2 किलोग्राम कपडे धुण्याची कॅपॅसिटी आहे.
  > यात 35 मिनटांचा टाइमर लावलेला आहे.
  > वॉशिंग मशीनमेमध्ये कपडे वाळवण्यासाठी ड्रायर पण आहे.
  > यात कपडे धुण्यासाठी 3 मोड आहेत. ही मशीन सेमी ऑटोमॅटिक आहे.
  > या मशीनवर कंपनी 2 वपर्षाची वॅारंटी पण देत आहे.

 • Flipkart Sale : Semi Automatic Washing Machines Just Rs. 5799
 • Flipkart Sale : Semi Automatic Washing Machines Just Rs. 5799

Trending