Home | Business | Gadget | Flipkart year end Carnival Sell offers on 32 inch branded TV

फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर : फक्त 10 हजार रूपयांत खरेदी करा 32 इंचचा ब्रँडेड टीव्ही. लगेच खरेदी करण्यावर मिळणार इतक्या रूपयांचा फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 25, 2018, 05:57 PM IST

ऑफर संपल्यानंतर 14,990 होणार टीव्हीची किंमत

 • Flipkart year end Carnival Sell offers on 32 inch branded TV


  गॅजेट डेस्क : फ्लिपकार्टवर सध्या 9 दिवसांचा इयर-एंड कार्निवाल सेल सुरु आहे. 23 डिसेंबर रोजी सुरु झालेला हा सेल 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सामानांवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. येथे थॉमसन कंपनीचा 32 इंच स्क्रीन असलेला टीव्ही फक्त 9,999 रूपयांमध्ये मिळत आहे. कंपनीने नुकतेच हे मॉडल लाँच केले होते.

  इतक्या रूपयांचा होणार फायदा

  थॉमसनच्या या मॉडलची किंमत 14,990 रूपये आहे. पण कार्निवाल सेलमध्ये याची ऑफर किंमत 9,999 रूपये आहे. म्हणजे सध्या तुम्हाला 4,991 रूपयांचा फायदा मिळणार आहे.

  बचतीसोबत मिळणार या ऑफर्स लाभ

  > हा टीव्ही 1,111 रुपये मंथली नो कॉस्ट EMI वर खरेदी करू शकता.

  > जुना टीव्ही एक्सचेंज केल्यावर 400 रूपयांचा exchangeBuy ऑफर मिळणार आहे.

  > तसेच 1500 रूपयांचा स्पेशल प्राइस गेट डिस्काउंट मिळेल.

  > अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून EMI घेतल्यावर 5 % एक्स्ट्रा डिस्काउंट.

  > SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 % इंस्टंट डिस्काउंट.

  Thomson R9 (32-inch) चे फीचर्स

  > 1366 x 768 HD रेझ्युलेशन
  > 20 वॅट स्पीकर आउटपुट
  > 60 Hz : स्टँडर्ड रिफ्रेश रेट, ब्लर-फ्री पिक्चर क्वालिटी
  > 2 x HDMI : सेट टॉप बॉक्स आणि गेमिंग कंसोल
  > 2 x USB : USB डिवाइस, कॅमकॉर्डर, डिजिटल कॅमरा

Trending