आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडमध्ये रामगुळणा व पांझण नद्यांना पूर, शहरात घुसले पाणी; अनेक घरांची पडझड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड -  चक्री वादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्याला पाहायला मिळाला. शुक्रवारी संध्याकाळपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. मनमाड शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे मनमाडमधील रामगुळणा आणि पांझण नद्यांना पूर आला आहे.यामुळे शहरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान पाण्याचा वाढता प्रवाह पाहता नागरिकांना घराबाहेर काढण्यात आले. या पावसामुळे मनमाडकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...