आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2023 पर्यंत उडणारी टॅक्सी येणार, भारतातही असे उड्डाण शक्य 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास-  या आठवड्यात लास वेगासमध्ये झालेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये बेल हेलिकॉप्टरने नेक्सस नावाची फ्लाइंग टॅक्सी' सादर केली. या टॅक्सीची अनेक दिवसांपासून चर्चा आहे आणि आता तिचे मॉडेलही सादर झाले आहे. बेल हेलिकॉप्टरने उबेर टॅक्सीसाठी हे एअरक्राफ्ट तयार केले. उबेर जगातील पाच देशांत २०२३ पर्यंत एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहे. यात भारताचाही समावेश आहे. पुढील वर्षी या फ्लाइंग टॅक्सीची चाचणी होईल. 

बातम्या आणखी आहेत...