आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन करतात या गोष्टी, दूर होतील पचनासंबंधित समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनासंबंधित समस्या होतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देणे गरजेचे असते. राजस्थान आयुर्वेदिक विद्यापीठाचे, जोधपूरचे डॉ. अरुण दधिच अशाच 7 पदार्थांविषयी सांगत आहेत. यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅससारख्या समस्या दूर होतात. यासोबतच हे पदार्थ घेताना कोणत्या 4 गोष्टींकडे लक्ष ठेवावे हे जाणून घ्या.


अन्नपचनासाठी या 7 टिप्स 
मनुके
 
फायबर्समुळे आंबट ढेकर, गॅसरसारख्या समस्येपासून बचाव होतो. 


काळे मीठ 
यात अँटी ऑक्सिडेंट्स, खनिजद्रव्ये असतात. यामुळे पचनशक्ती चांगली होते. 


हिंगाचे पाणी 
यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. अॅसिडिटी दूर होते. 


ओवा : 
यात थायमॉल असते. बद्धकोष्ठता दूर होते. अन्नपचन चांगले हाेते. 


ताक 
यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. जे अपचनापासून बचाव करतात.अद्रक 
यामधील जिंजेरॉल्समुळे पचन सुरळीत राहते. 


पपई 
यामध्ये पपाइन असते. यामुळे पचनशक्ती चांगली होते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे पदार्थ घेताना कोणत्या 4 गोष्टींकडे लक्ष ठेवावे...

 

बातम्या आणखी आहेत...