आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायांची मसाज आरोग्यासाठी चांगली परंतु रात्री झोपण्यापूर्वी अशाप्रकारे करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉडी मसाज करणे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. पाय हे आपल्या बॉडीचा महत्त्वाचा भाग असतो. पायांची मसाज केल्याने आपण निरोगी राहू शकतो. पायांची मसाज केल्याने बॉडीमध्ये योग्य प्रकारे ब्लड सर्कुलेशन होते. रात्री झोपण्यापुर्वी पायांची मसाज केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. चला तर मग जाणुन घ्या रात्री पायांची मसाज करुन झोपल्याने होणा-या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कशा प्रकारे करावी पायांची मसाज...

बातम्या आणखी आहेत...