आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. शुक्रवारी रात्री मलायका अरोरा (45) 12 वर्षे लहान बॉयफ्रेंड अर्जुन कपूर(33) आणि त्याचे काका संजय कपूर आणि काकू महीप कपूरसोबत डिनर डेटवर गेली. या वेळी तिने लेदरचे ब्लॅक शॉर्ट स्कर्ट आणि फ्रंट स्लिट व्हाइट टॉप घातला होता. पण तिच्या शूजवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले. मलायकाने रेड वेलेन्टिनो रॉकगुड बॉडीटेक बूट्स घातले होते. या बूट्सची किंमत 1276 डॉलर म्हणजेच जवळपास 90,181 रुपये आहे.
चेहरा लपवल्यामुळे ट्रोल झाला अर्जुन, मलायकावरही आले कमेंट्स
- डिनरनंतर रेस्तरॉमधून बाहेर पडताना समोर मलायका चालत होती. तर चेह-यावर मास्क लावून अर्जुन फोटोग्राफर्सला पोज न देता तिथून निघून गेला. सोशल मीडिया त्याचे चेहरा लपवलेले फोटोज आणि व्हिडिओ आले आहे. यावर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - "मलायकाने त्याला Kiss केले आहे, मला वाटते मार्क जात नसेल." एका यूजरने मलायकाव राग व्यक्त करत लिहिले की, "मलायकाला लाज वाटत नाहीते" एका यूजरने कमेंट केली की, "अर्जुन कपूरचे आयक्यू खुप लो आहे. त्याला वाटते की, ब्लॅक फ्रायचा अर्थ म्हणजे चेह-यावर कापड बांधणे" ब्लॅक फ्रायडे हा अमेरिकेत नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जाणा-या थँक्सगिविंग डेनंतर येणा-या शुक्रवारचे इन्फॉर्मल नाव आहे.
या चित्रपटामुळे चेहरा लपवत आहे अर्जुन
- रिपोर्ट्सनुसार अर्जुन कपूरने आपला आगामी चित्रपट 'पानीपत'साठी नवीन लूक केला आहे. तो त्याला लीक करायचा नाही. यामुळे तो सध्या मास्क लावून सगळीकडे फिरताना दिसतोय. डायरेक्टर आशुतोष गोवारिकर या पीरियड ड्रामा फिल्ममध्ये सदाशिव राव भाऊच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा लूक बाल्ड असणार आहे. 'पानीपत'मध्ये अर्जुनसोबतच संजय दत्त आणि कृती सेननही दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.