Home | International | Other Country | for extreme pleasure man inserts 23 inch object inside private part, stuck

OMG: या माणसाने गुप्तांगात ठेवली 23 इंच लांब वस्तू, चरम सुखासाठी जीव धोक्यात; एक्स-रे पाहून डॉक्टरही अवाक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:05 AM IST

चरम सुख मिळवण्यासाठी तो इतका हापापला होता, की त्याने आपला जीव धोक्यात टाकला.

  • for extreme pleasure man inserts 23 inch object inside private part, stuck

    इंटरनॅशनल डेस्क - शारीरिक सुख मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा काहीच नेम लागत नाही. अशीच एक घटना इटलीत घडली आहे. येथे राहणारा एक माणूस चरम सुख मिळवण्यासाठी इतका हापापला होता, की त्याने आपला जीव धोक्यात टाकला. तो डॉक्टरांकडे, साध्या पोट दुखीच्या तक्रारीसाठी गेला होता. परंतु, डॉक्टरांना त्याच्या पोटदुखीचे कारण काही समजले नाही. यानंतर त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. रिपोर्ट समोर आला तेव्हा पाहून डॉक्टरही अवाक झाले.


    24 तास बाहेर काढण्यासाठी केला खटाटोप, अखेर रुग्णालय गाठले...
    > स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीने आपल्या गुप्तांगात ही वस्तू टाकली होती. यानंतर मात्र तो बाहेर काढू शकला नाही. त्याने रुग्णालय गाठण्यापूर्वी 24 तास प्रयत्न केले. नानाविध प्रकारचे खटाटोप केले. परंतु, ती वस्तू बाहेर निघालीच नाही. उलट पोटात वेदना सुरू झाल्या. यानंतर त्याने रुग्णालयात फक्त पोटदुखीचा त्रास असल्याचे सांगून डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी हाताने तपास केला तेव्हा त्यांना काहीच चुकीचे सापडले नाही. परंतु, एक्सरे रिपोर्टमध्ये रुग्णाच्या पोटात 23 इंची लांब वस्तू दिसून आली. हे पाहून डॉक्टरांच्या तोंडात शब्द फुटत नव्हते.
    > हे काम एकट्या डॉक्टरचे नव्हते. त्यामुळे, रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने ती वस्तू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांनाही ती वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. छोट्याशा चुकीमुळे त्याचा जीव जाईल अशी भीती होती. वेळ जसा निघत होता, तेवढ्याच त्याच्या पोटातील वेदना वाढत होत्या. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगातून एक बारीक दोर बांधून सोडली. तसेच अतिशय काळजीपूर्वक सुखरूपपणे ती वस्तू बाहेर काढली. एक दिवस देखरेखीत ठेवल्यानंतर त्याची रुग्णालयातून सुटका करण्यात आली.

Trending