आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूरच्या सांवेर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजेश सोनकर यांनी शनिवारी चक्क एका घरात जाऊन भांडी घासली. महिलेने त्यांना रोखले; परंतु निवडणुकीत नेत्यांनाही नकार देता येत नाही.

 

मतांसाठी नेते काहीही करत अाहेत. गुना येथे सपाचे उमेदवार जगदीश खटीक हे प्रत्येक पादचाऱ्याचे पाय धरत अाहेत. विजयाचा अाशीर्वाद मिळत नाही ताेपर्यंत ते पाय साेडत नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...