आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former India Captain Mahendra Singh Dhoni Says All Men Are Like Lions Before Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नापूर्वी सर्वच पुरुष वाघ असतात, आता मी साक्षीच्या सर्व गोष्टी ऐकतो  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी भारतीय कर्णधार मेट्रोमोनियल वेबसाइटच्या एका इव्हेंटमध्ये बोलत होता

स्पोर्ट डेस्क- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी स्वतःला इतर आदर्श नवऱ्यांपेक्षाही चांगला मानतो. तो म्हणाले की, साक्षीला आनंदीत ठेवण्यासाठी मी तिच्या प्रत्येक गोष्टीत होकार देतो. तो मंगळवारी चेन्नईमध्ये आयोजित मेट्रोमोनियल वेबसाइटच्या इव्हेंटमध्ये गेला होता. तो त्या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर आहे. यावेळी तो म्हणाले की, लग्नापूर्वीच सर्व पुरुष वाघ असतात.यावेळी धोनी म्हणाला की, लग्नाचा खरा अर्थ तेव्हाच समजतो, जेव्हा तुम्ही लग्नाचे 50 वर्षे पूर्ण करता. जेव्हा तुम्ही 55 चे होता, तेव्हाच तुम्ही खरं प्रेम करू शकता आणि तीच खरी वेळ आहे प्रेम करण्याची. त्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'पत्नी आनंदी असेल, तेव्हाच मी आनंदी असेल'

कार्यक्रमादरम्यान, धोनी म्हणाला की, "मी आदर्श नवऱ्यांपेक्षाही चांगला आहे, कारण मी साक्षीला हवं ते करू देतो. माझी पत्नीही तेव्हाच आनंदी राहिल, जेव्हा मी तिला सर्व सुख सोयी देईल."