आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या मजल्यावरून पडला 4 वर्षाचा चिमुकला, पडल्यानंतर अडकला लाइटच्या तारांमध्ये....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- पूर्व दिल्लीच्या जाफराबादमध्ये पालकांच्या हलगरजीपणामुळे एका 4 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या घराच्या खिडकीतून तो खाली पडला. तत्काळ त्याला रूग्णालयात नेण्यात आले पर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

वेळेवर उपचार मिळाल्यावर वाचला असते प्राण

मुलाचे नाव अयान आहे. पडल्यानंतर मुलगा तारांवर हवेतच लटकत राहीला, पण मदत यायच्या अधीच तो खाली पडला आणि त्याची प्राणज्योत मावळली. 


घराची खिडकी उघडी होती. तो घरात पलंगावर खेळत होता. खेळताना तो खिडकीकडे गेला आणि खाली पडला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...