आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी माळ : गरब्याचा ज्वर चढला शिगेला, म्युझिकच्या तालावर तरुणाईने असा धरा ठेका, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - नवरात्रोत्सवात सर्वाधिक आकर्षण असलेल्या गरबा आणि रास दांडियाचा ज्वर चौथ्या दिवशी शिगेवर चढवल्याचे पाहायला मिळाले. शनिवारचा दिवस असल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत तरुणाईची प्रचंड गर्दी याठिकाणी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभुषा आणि त्यात नव्या जुन्या गाण्यांवर थिरकणारी तरुणाई असे मंतरलेले वातावरण रास दांडिया आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तरुणाईने चौथ्या दिवशी केलेला हाच जल्लोष आपण आज पाहणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS

बातम्या आणखी आहेत...