धन संपत्तीसाठी करा हा तोटका

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 01:07 PM IST

तंत्रशास्त्रात मात्र गरीबीतून मुक्त होण्याचा तोटका आहे...

  • free-from-poverty

    धन संपत्तीची आस कोणाला नसते, सर्वांनाच धन संपत्ती हवी असते. परंतु सर्वांनाच ती मिळते असे मात्र नाही. काही लोक काबाड कष्ट करूनही दारिद्य्रातच असतात. तंत्रशास्त्रात मात्र गरीबीतून मुक्त होण्याचा तोटका आहे...


    रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणा. पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. नंतर गंगाजलाने शंख पवित्र करा. आता शंख लाल कपड्यात बांधून रोज 108 वेळा पं लं वं ऐं श्रीं पं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं एं ऊं श्रीं क्रां ऊं श्रीं या मंत्राचा जप करा. जप लाल आसनावर बसून करा. धन धान्य वृद्धीचा हा अद्भुत प्रयोग आहे.

Trending