आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - शेअर बाजार (Share Bazar)मधून प्रत्येकाला कमाई करण्याची इच्छा आहे. पण, यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट (Demat) अकाउंट शिवाय आवश्यक आहे. डीमॅट खाते बनवने खूप सोपे आहे. घरबसल्या तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता. हे अकांउट उघडायला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. वाढते ब्रोकरेज हाउस पाहता झिरो फीस अकाउंट उघडले जात आहेत.
यासाठी महत्त्वाचे आहे डिमॅट अकांउट
> डीमॅट अकाउंट एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक लॉकर आहे. जेथे गुंतवणुकदार आपल्या सिक्यॉरिटीज ठेऊ शकतात. सिक्यॉरिटीजमध्ये स्टॉक, म्युचुअल फंड इत्यादींचा समावेश आहे. यात पेपर वर्क शिवाय सिक्युरिटीज खूप कमी वेळात एका गुंतवणुकदाराकडून दुसऱ्या गुंतवणुकदाराच्या अकांउटमध्ये ट्रान्सफर होते.
> स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकांउट असणे बंधनकारक आहे. देशात अनेक डीपी काम करत आहेत. जे गुंतवणूकदारांसाठी डीमॅट अकांउट सुरू करून देतील. यामुळे गुंतवणूकदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर स्वतःजवळ ठेवू शकतो.
डीमॅट अकांउट उघडण्याच्या स्टेप्स
ज्या पद्धतीने बँकेत सेव्हिंग्स अकांउट उघडतात त्याच पद्धतीने डीमॅट अकाउंट उघडता येते. यासाठी तुमच्याकडे आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आणि पॅन कार्ड असायला हवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.