आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 10 ऑगस्टला पुष्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र खरेदीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8  राशींच्या लोकांना फायदा होऊ शकतो. व्यवहारात मोठ्या लोकांची मदत मिळेल. फायदा करून देणाऱ्या नवीन लोकांशी मिटिंग होईल. नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार....

बातम्या आणखी आहेत...