आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 17 मे रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज नृसिंह जयंती साजरी केली जाईल. आजच्या ग्रह-स्थितीनुसार व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांपर्यंत राहील.या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना आज अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...