Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

आयुष्मान योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी, 12 पैकी या 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास

रिलिजन डेस्क

Jul 19,2019 12:05:00 AM IST

शुक्रवार, 19 जुलै रोजी आषाढ मासातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आजच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शुक्रवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

X
COMMENT