आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 29 मार्च 2019 ला पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अत्यंत शुभ शुभ योग जुळून येत आहे. आत्ताच्या ग्रह स्थिती आणि शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात लाभ होईल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...