सेन्सेक्स नऊ आठवड्यानंतर / सेन्सेक्स नऊ आठवड्यानंतर प्रथमच वधारला, पुन्हा अठरा हजाराच्या वर

agency

May 27,2011 04:30:21 PM IST

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यान नऊ आठवड्याच्या नीचांकावरुन प्रथमच १९७ अंकांनी वधारत सेेन्सेक्स अठरा हजाराच्या घरात गेला. गुरुवारी तो १६४ अंशांनी गडगडला होता.
जागतिक पातळीवरील प्रमुख शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे बाजारभाव वधारला. तसेच काही कंपन्यांनी चैौथ्या तिमाहीचे आर्थिक ताळेंबद जाहीर केल्यानेही गुंतवणूकदारांत उत्साह होता.X
COMMENT