आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का, ऐश्वर्यापासून शिल्पापर्यंत, लग्नात अशा नटल्या होत्या बॉलिवूडच्या या 12 फेमस अॅक्ट्रेसेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत विरुष्का साता जन्माच्या गाठीत अडकले होते. लग्नानंतर अनुष्का बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 

  • 4 वर्षांच्या डेटिंगनंतर अनुष्का-विराटने केले लग्न...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी चार वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले. लग्नासाठी फॅशन डिझायनर सब्ससाची मुखर्जी यांनी दोघांचे आउटफिट डिझाइन केले होते. अनुष्काने लग्नात परिधान केलेला लहेंगा तयार करण्यासाठी 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत केली होती. पिंक लहेंग्यावर रेनिसन्सची एम्ब्रॉयडरी केलेली होती. यामध्ये सोने आणि चांदीसोबतच मेटच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर पर्लस् आणि बिड्सची सजावट होती. 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे वेडिंग लूक दाखवत आहोत.. 

बातम्या आणखी आहेत...