• Home
 • News
 • From Anushka to Aishwarya to Shilpa bollywood actresses wedding day look

वेडिंग डे लूक / अनुष्का, ऐश्वर्यापासून शिल्पापर्यंत, लग्नात अशा नटल्या होत्या बॉलिवूडच्या या 12 फेमस अॅक्ट्रेसेस

अभिनेत्री दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे. याचवर्षी 14 नोव्हेंबर रोजी दोघांच्या लग्नाचा एक वर्ष पूर्ण झाले. इटलीतील लेक कोमो येथे झालेल्या कोंकणी पद्धतीच्या लग्नात दीपिकाने लाल कांजीवरम साडी परिधान केली होती. लाल कांजीवरमचे जरी डिझाइन पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागले होते. त्यावर कर्नाटकच्या दोन डोके असलेल्या एका पौराणिक चिमणीचे डिझाइन बनवले गेले होते. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. दीपिका-रणवीरच्या लग्नाचे कपडे तयार करण्यासाठी एक एक मोती आणि धाग्यांची विचारपूर्वक निवड करण्यात आली. त्यानंतर डिझाइन कापडांवर चितारले गेले. अभिनेत्री दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे. याचवर्षी 14 नोव्हेंबर रोजी दोघांच्या लग्नाचा एक वर्ष पूर्ण झाले. इटलीतील लेक कोमो येथे झालेल्या कोंकणी पद्धतीच्या लग्नात दीपिकाने लाल कांजीवरम साडी परिधान केली होती. लाल कांजीवरमचे जरी डिझाइन पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागले होते. त्यावर कर्नाटकच्या दोन डोके असलेल्या एका पौराणिक चिमणीचे डिझाइन बनवले गेले होते. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. दीपिका-रणवीरच्या लग्नाचे कपडे तयार करण्यासाठी एक एक मोती आणि धाग्यांची विचारपूर्वक निवड करण्यात आली. त्यानंतर डिझाइन कापडांवर चितारले गेले.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल 2007 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. असे म्हटले जाते, की 'गुरु' (2007) या चित्रपटाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी लग्नाची साडी डिझाइन केली होती. शिवाय ऐश्वर्याने लग्नात रेड आणि गोल्ड जरी असलेला लहेंगा घातला होता. तर अभिषेकने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट कलरच्या शेरवानीची निवड केली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल 2007 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. असे म्हटले जाते, की 'गुरु' (2007) या चित्रपटाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी लग्नाची साडी डिझाइन केली होती. शिवाय ऐश्वर्याने लग्नात रेड आणि गोल्ड जरी असलेला लहेंगा घातला होता. तर अभिषेकने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट कलरच्या शेरवानीची निवड केली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. 2012 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 'ओमकारा' (2006) या चित्रपटात एकत्र काम केल्यानतंर 'टशन' (2008) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. लग्नात करीनाने तिच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात परिधान केलेला ट्रेडिशन ड्रेस परिधान केला होता. तर सैफने व्हाइट कलरचा चुडीदार कुर्ता-पायजामा घातला होता. या दाम्पत्याला एक मुलगा असून तैमूर हे त्याचे नाव आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. 2012 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 'ओमकारा' (2006) या चित्रपटात एकत्र काम केल्यानतंर 'टशन' (2008) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. लग्नात करीनाने तिच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात परिधान केलेला ट्रेडिशन ड्रेस परिधान केला होता. तर सैफने व्हाइट कलरचा चुडीदार कुर्ता-पायजामा घातला होता. या दाम्पत्याला एक मुलगा असून तैमूर हे त्याचे नाव आहे.
असिनचे लग्न मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मासोबत 2016 मध्ये झाले होते. असिन आणि राहुल यांच्या लव्हस्टोरीचा खरा हीरो अक्षय कुमार आहे. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. 2012 मध्ये एअरपोर्टवर राहुल आण असिन यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा असिन एका टूर्नामेंटमध्ये 'हाउसफुल 2' (2012) च्या प्रमोशनसाठी अक्षयसोबत जात होती. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. राहुल अक्षयचा जवळचा मित्र आहे. असिनला नंतर समजले, की त्या टुर्नामेंटच्या स्पॉन्सर कंपनीचा मालक राहुल शर्मा आहे. एअरपोर्टवर झालेल्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. लग्नात असिनने डिझायनर Vera Wang चा व्हाइट गाऊन आणि सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. असिनचे लग्न मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मासोबत 2016 मध्ये झाले होते. असिन आणि राहुल यांच्या लव्हस्टोरीचा खरा हीरो अक्षय कुमार आहे. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. 2012 मध्ये एअरपोर्टवर राहुल आण असिन यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा असिन एका टूर्नामेंटमध्ये 'हाउसफुल 2' (2012) च्या प्रमोशनसाठी अक्षयसोबत जात होती. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. राहुल अक्षयचा जवळचा मित्र आहे. असिनला नंतर समजले, की त्या टुर्नामेंटच्या स्पॉन्सर कंपनीचा मालक राहुल शर्मा आहे. एअरपोर्टवर झालेल्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. लग्नात असिनने डिझायनर Vera Wang चा व्हाइट गाऊन आणि सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009मध्ये लग्न केले होते. दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. शिल्पा बिग ब्रदर (2007) या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यानंतर लंडनमध्ये प्रसिद्ध झाली होती. तर राज कुंद्रा बिझनेस जगतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. दोघांची भेट एस 2 या परफ्यूम ब्रॅण्डच्या प्रमोशनच्या निमित्ताने झाली होती. राजने शिल्पाला तिचा परफ्यूम ब्रॅण्ड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. याच काळात हे दोघे जवळ आले आणि त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नात शिल्पाने डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केलेला रेड कलरचा अतिशय सुंदर लहेंगा परिधान केला होता. शिल्पाच्या वेडिंग ड्रेसची किंमत 50 लाख इतकी होती. तर राजसाठी डिझायनर शांतनू आणि निखील यांनी वेडिंग आउटफिट डिझाइन केले होते. या दाम्पत्याच्या लग्नाला आठ वर्षे झाली असून त्यांना विआन हा एक मुलगा आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009मध्ये लग्न केले होते. दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. शिल्पा बिग ब्रदर (2007) या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यानंतर लंडनमध्ये प्रसिद्ध झाली होती. तर राज कुंद्रा बिझनेस जगतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. दोघांची भेट एस 2 या परफ्यूम ब्रॅण्डच्या प्रमोशनच्या निमित्ताने झाली होती. राजने शिल्पाला तिचा परफ्यूम ब्रॅण्ड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. याच काळात हे दोघे जवळ आले आणि त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नात शिल्पाने डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केलेला रेड कलरचा अतिशय सुंदर लहेंगा परिधान केला होता. शिल्पाच्या वेडिंग ड्रेसची किंमत 50 लाख इतकी होती. तर राजसाठी डिझायनर शांतनू आणि निखील यांनी वेडिंग आउटफिट डिझाइन केले होते. या दाम्पत्याच्या लग्नाला आठ वर्षे झाली असून त्यांना विआन हा एक मुलगा आहे.
काजोल आणि अजय देवगणचे 1999 मध्ये लग्न झाले होते. दोघांची प्रेमकहाणी 'हलचल' (1995) या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे लग्न झाले. अजय देवगणच्या घरी हे लग्न झाले होते. लग्नात काजोलने मनीष मल्होत्राने डिझाइन केलाल ग्रीन कलरचा लहेंगा घातला होता. तर अजयने व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. या दाम्पत्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. काजोल आणि अजय देवगणचे 1999 मध्ये लग्न झाले होते. दोघांची प्रेमकहाणी 'हलचल' (1995) या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे लग्न झाले. अजय देवगणच्या घरी हे लग्न झाले होते. लग्नात काजोलने मनीष मल्होत्राने डिझाइन केलाल ग्रीन कलरचा लहेंगा घातला होता. तर अजयने व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. या दाम्पत्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.
प्रीती झिंटाने यूएसच्या हाइड्रोइलेक्ट्रिसिटी पावर कंपनी NLine Energy चे वाइस प्रेसिडेंट (फायनॅन्शिअल) जीन गुडइनफसोबत 2016 मध्ये लग्न केले. लॉस एंजिलिसमध्ये खासगी समारंभात दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर मुंबईत राजपूत पद्धतीने दोघांचे लग्न झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नापूर्वी वर्षभर प्रीती आणि जीन यांनी डेटिंग केले होते. दोघांची भेच अमेरिकेत एका ट्रिप दरम्यान झाली होती. लग्नात प्रीतीने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. प्रीती झिंटाने यूएसच्या हाइड्रोइलेक्ट्रिसिटी पावर कंपनी NLine Energy चे वाइस प्रेसिडेंट (फायनॅन्शिअल) जीन गुडइनफसोबत 2016 मध्ये लग्न केले. लॉस एंजिलिसमध्ये खासगी समारंभात दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर मुंबईत राजपूत पद्धतीने दोघांचे लग्न झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नापूर्वी वर्षभर प्रीती आणि जीन यांनी डेटिंग केले होते. दोघांची भेच अमेरिकेत एका ट्रिप दरम्यान झाली होती. लग्नात प्रीतीने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता.
जेनिलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. दोघांची पहिली भेट हैदराबाद येथे 'तुझे मेरी कसम' (2003) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. एअरपोर्टवर दोघे भेटले होते. पहिल्या भेटीत जेनिलियाने रितेशला इग्नोर केले होते. रितेशसुद्धा वडिलांप्रमाणेच राजकारणी असेल, असे जेनिलियाला वाटले होते. पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाले आणि त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. या दोघांनी त्यांचे अफेअर जगापासून लपवून ठेवले होते. नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न लागले. जेनिलियाने पारंपरिक पद्धतीने झालेल्या लग्नात नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला रेड आणि गोल्डन कलरचा लहेंगा परिधान केला होता. तर रितेशने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. या दाम्पत्याला रियान आणि राहील ही दोन मुले आहेत. जेनिलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. दोघांची पहिली भेट हैदराबाद येथे 'तुझे मेरी कसम' (2003) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. एअरपोर्टवर दोघे भेटले होते. पहिल्या भेटीत जेनिलियाने रितेशला इग्नोर केले होते. रितेशसुद्धा वडिलांप्रमाणेच राजकारणी असेल, असे जेनिलियाला वाटले होते. पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाले आणि त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. या दोघांनी त्यांचे अफेअर जगापासून लपवून ठेवले होते. नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न लागले. जेनिलियाने पारंपरिक पद्धतीने झालेल्या लग्नात नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला रेड आणि गोल्डन कलरचा लहेंगा परिधान केला होता. तर रितेशने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. या दाम्पत्याला रियान आणि राहील ही दोन मुले आहेत.
अभिनेत्री बिपाशा बसूने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केले. 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये सूत जुळले होते. वर्षभराच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. बिपाशा आणि करणचे लग्न बंगाली पद्धतीने झाले होते. बिपाशाने सब्ससाची मुखर्जींनी डिझाइन केलेला रेड कलरचा लहेंगा घातला होता. तर करण व्हाइट कलरच्या धोती-कुर्त्यात होता. बिपाशाचे हे पहिले तर करणचे हे तिसरे लग्न आहे. करणचे पहिले लग्न 2 डिसेंबर 2008 रोजी टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत झाले होते. हे लग्न फक्त 10 महिने टिकले होते. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 9 एप्रिल 2012 रोजी टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत करणचे दुसरे लग्न झाले. पण 2014 मध्ये दोघे विभक्त झाले होते. अभिनेत्री बिपाशा बसूने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केले. 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये सूत जुळले होते. वर्षभराच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. बिपाशा आणि करणचे लग्न बंगाली पद्धतीने झाले होते. बिपाशाने सब्ससाची मुखर्जींनी डिझाइन केलेला रेड कलरचा लहेंगा घातला होता. तर करण व्हाइट कलरच्या धोती-कुर्त्यात होता. बिपाशाचे हे पहिले तर करणचे हे तिसरे लग्न आहे. करणचे पहिले लग्न 2 डिसेंबर 2008 रोजी टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत झाले होते. हे लग्न फक्त 10 महिने टिकले होते. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 9 एप्रिल 2012 रोजी टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत करणचे दुसरे लग्न झाले. पण 2014 मध्ये दोघे विभक्त झाले होते.
ट्विंकलचे लग्न अभिनेता अक्षय कुमारसोबत 2001 मध्ये झाले होते. अक्षयने लग्नात व्हाइट शेरवानी तर ट्विंकलने साडी स्टाइलचा लहेंगा परिधान केला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातली होती.या दोघांची पहिली भेट मुंबईत फिल्मफेअर मॅगझिनच्या शूटिंगच्या निमित्ताने झाली होती. पहिल्या भेटीतच अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. पण दोघांची प्रेमकहाणी 'इंटरनेशनल खिलाडी' (1999) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सुरु झाली. या दाम्पत्याला आरव हा मुलगा आणि नितारा ही एक मुलगी आहे. ट्विंकलचे लग्न अभिनेता अक्षय कुमारसोबत 2001 मध्ये झाले होते. अक्षयने लग्नात व्हाइट शेरवानी तर ट्विंकलने साडी स्टाइलचा लहेंगा परिधान केला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातली होती.या दोघांची पहिली भेट मुंबईत फिल्मफेअर मॅगझिनच्या शूटिंगच्या निमित्ताने झाली होती. पहिल्या भेटीतच अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. पण दोघांची प्रेमकहाणी 'इंटरनेशनल खिलाडी' (1999) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सुरु झाली. या दाम्पत्याला आरव हा मुलगा आणि नितारा ही एक मुलगी आहे.
उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तरची जोडीदाराच्या रुपात निवड केली. 2016 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. लग्न गुपचुप पद्धतीने झाले होते. लग्नात उर्मिलाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रेड अँड गोल्ड बनारसी लहेंगा परिधान केला होता. त्यावर तिने पिंक कलरचा दुपट्टा घेतला होता. तर मोहसीनने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. लग्नाचे फोटो उर्मिलाच्या फ्रेंड्सनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लग्नाची बातमी उघड झाली होती. उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तरची जोडीदाराच्या रुपात निवड केली. 2016 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. लग्न गुपचुप पद्धतीने झाले होते. लग्नात उर्मिलाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रेड अँड गोल्ड बनारसी लहेंगा परिधान केला होता. त्यावर तिने पिंक कलरचा दुपट्टा घेतला होता. तर मोहसीनने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. लग्नाचे फोटो उर्मिलाच्या फ्रेंड्सनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लग्नाची बातमी उघड झाली होती.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे वेडिंग लूक 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 11,2019 12:41:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत विरुष्का साता जन्माच्या गाठीत अडकले होते. लग्नानंतर अनुष्का बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

 • 4 वर्षांच्या डेटिंगनंतर अनुष्का-विराटने केले लग्न...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी चार वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले. लग्नासाठी फॅशन डिझायनर सब्ससाची मुखर्जी यांनी दोघांचे आउटफिट डिझाइन केले होते. अनुष्काने लग्नात परिधान केलेला लहेंगा तयार करण्यासाठी 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत केली होती. पिंक लहेंग्यावर रेनिसन्सची एम्ब्रॉयडरी केलेली होती. यामध्ये सोने आणि चांदीसोबतच मेटच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर पर्लस् आणि बिड्सची सजावट होती.


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे वेडिंग लूक दाखवत आहोत..

X
अभिनेत्री दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे. याचवर्षी 14 नोव्हेंबर रोजी दोघांच्या लग्नाचा एक वर्ष पूर्ण झाले. इटलीतील लेक कोमो येथे झालेल्या कोंकणी पद्धतीच्या लग्नात दीपिकाने लाल कांजीवरम साडी परिधान केली होती. लाल कांजीवरमचे जरी डिझाइन पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागले होते. त्यावर कर्नाटकच्या दोन डोके असलेल्या एका पौराणिक चिमणीचे डिझाइन बनवले गेले होते. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. दीपिका-रणवीरच्या लग्नाचे कपडे तयार करण्यासाठी एक एक मोती आणि धाग्यांची विचारपूर्वक निवड करण्यात आली. त्यानंतर डिझाइन कापडांवर चितारले गेले.अभिनेत्री दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे. याचवर्षी 14 नोव्हेंबर रोजी दोघांच्या लग्नाचा एक वर्ष पूर्ण झाले. इटलीतील लेक कोमो येथे झालेल्या कोंकणी पद्धतीच्या लग्नात दीपिकाने लाल कांजीवरम साडी परिधान केली होती. लाल कांजीवरमचे जरी डिझाइन पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागले होते. त्यावर कर्नाटकच्या दोन डोके असलेल्या एका पौराणिक चिमणीचे डिझाइन बनवले गेले होते. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. दीपिका-रणवीरच्या लग्नाचे कपडे तयार करण्यासाठी एक एक मोती आणि धाग्यांची विचारपूर्वक निवड करण्यात आली. त्यानंतर डिझाइन कापडांवर चितारले गेले.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल 2007 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. असे म्हटले जाते, की 'गुरु' (2007) या चित्रपटाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी लग्नाची साडी डिझाइन केली होती. शिवाय ऐश्वर्याने लग्नात रेड आणि गोल्ड जरी असलेला लहेंगा घातला होता. तर अभिषेकने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट कलरच्या शेरवानीची निवड केली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे.ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल 2007 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. असे म्हटले जाते, की 'गुरु' (2007) या चित्रपटाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी लग्नाची साडी डिझाइन केली होती. शिवाय ऐश्वर्याने लग्नात रेड आणि गोल्ड जरी असलेला लहेंगा घातला होता. तर अभिषेकने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट कलरच्या शेरवानीची निवड केली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. 2012 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 'ओमकारा' (2006) या चित्रपटात एकत्र काम केल्यानतंर 'टशन' (2008) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. लग्नात करीनाने तिच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात परिधान केलेला ट्रेडिशन ड्रेस परिधान केला होता. तर सैफने व्हाइट कलरचा चुडीदार कुर्ता-पायजामा घातला होता. या दाम्पत्याला एक मुलगा असून तैमूर हे त्याचे नाव आहे.करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. 2012 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 'ओमकारा' (2006) या चित्रपटात एकत्र काम केल्यानतंर 'टशन' (2008) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. लग्नात करीनाने तिच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात परिधान केलेला ट्रेडिशन ड्रेस परिधान केला होता. तर सैफने व्हाइट कलरचा चुडीदार कुर्ता-पायजामा घातला होता. या दाम्पत्याला एक मुलगा असून तैमूर हे त्याचे नाव आहे.
असिनचे लग्न मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मासोबत 2016 मध्ये झाले होते. असिन आणि राहुल यांच्या लव्हस्टोरीचा खरा हीरो अक्षय कुमार आहे. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. 2012 मध्ये एअरपोर्टवर राहुल आण असिन यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा असिन एका टूर्नामेंटमध्ये 'हाउसफुल 2' (2012) च्या प्रमोशनसाठी अक्षयसोबत जात होती. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. राहुल अक्षयचा जवळचा मित्र आहे. असिनला नंतर समजले, की त्या टुर्नामेंटच्या स्पॉन्सर कंपनीचा मालक राहुल शर्मा आहे. एअरपोर्टवर झालेल्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. लग्नात असिनने डिझायनर Vera Wang चा व्हाइट गाऊन आणि सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.असिनचे लग्न मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मासोबत 2016 मध्ये झाले होते. असिन आणि राहुल यांच्या लव्हस्टोरीचा खरा हीरो अक्षय कुमार आहे. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. 2012 मध्ये एअरपोर्टवर राहुल आण असिन यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा असिन एका टूर्नामेंटमध्ये 'हाउसफुल 2' (2012) च्या प्रमोशनसाठी अक्षयसोबत जात होती. अक्षयनेच दोघांची भेट घालून दिली होती. राहुल अक्षयचा जवळचा मित्र आहे. असिनला नंतर समजले, की त्या टुर्नामेंटच्या स्पॉन्सर कंपनीचा मालक राहुल शर्मा आहे. एअरपोर्टवर झालेल्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. लग्नात असिनने डिझायनर Vera Wang चा व्हाइट गाऊन आणि सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009मध्ये लग्न केले होते. दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. शिल्पा बिग ब्रदर (2007) या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यानंतर लंडनमध्ये प्रसिद्ध झाली होती. तर राज कुंद्रा बिझनेस जगतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. दोघांची भेट एस 2 या परफ्यूम ब्रॅण्डच्या प्रमोशनच्या निमित्ताने झाली होती. राजने शिल्पाला तिचा परफ्यूम ब्रॅण्ड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. याच काळात हे दोघे जवळ आले आणि त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नात शिल्पाने डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केलेला रेड कलरचा अतिशय सुंदर लहेंगा परिधान केला होता. शिल्पाच्या वेडिंग ड्रेसची किंमत 50 लाख इतकी होती. तर राजसाठी डिझायनर शांतनू आणि निखील यांनी वेडिंग आउटफिट डिझाइन केले होते. या दाम्पत्याच्या लग्नाला आठ वर्षे झाली असून त्यांना विआन हा एक मुलगा आहे.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009मध्ये लग्न केले होते. दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. शिल्पा बिग ब्रदर (2007) या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यानंतर लंडनमध्ये प्रसिद्ध झाली होती. तर राज कुंद्रा बिझनेस जगतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. दोघांची भेट एस 2 या परफ्यूम ब्रॅण्डच्या प्रमोशनच्या निमित्ताने झाली होती. राजने शिल्पाला तिचा परफ्यूम ब्रॅण्ड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. याच काळात हे दोघे जवळ आले आणि त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नात शिल्पाने डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केलेला रेड कलरचा अतिशय सुंदर लहेंगा परिधान केला होता. शिल्पाच्या वेडिंग ड्रेसची किंमत 50 लाख इतकी होती. तर राजसाठी डिझायनर शांतनू आणि निखील यांनी वेडिंग आउटफिट डिझाइन केले होते. या दाम्पत्याच्या लग्नाला आठ वर्षे झाली असून त्यांना विआन हा एक मुलगा आहे.
काजोल आणि अजय देवगणचे 1999 मध्ये लग्न झाले होते. दोघांची प्रेमकहाणी 'हलचल' (1995) या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे लग्न झाले. अजय देवगणच्या घरी हे लग्न झाले होते. लग्नात काजोलने मनीष मल्होत्राने डिझाइन केलाल ग्रीन कलरचा लहेंगा घातला होता. तर अजयने व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. या दाम्पत्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.काजोल आणि अजय देवगणचे 1999 मध्ये लग्न झाले होते. दोघांची प्रेमकहाणी 'हलचल' (1995) या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे लग्न झाले. अजय देवगणच्या घरी हे लग्न झाले होते. लग्नात काजोलने मनीष मल्होत्राने डिझाइन केलाल ग्रीन कलरचा लहेंगा घातला होता. तर अजयने व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. या दाम्पत्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.
प्रीती झिंटाने यूएसच्या हाइड्रोइलेक्ट्रिसिटी पावर कंपनी NLine Energy चे वाइस प्रेसिडेंट (फायनॅन्शिअल) जीन गुडइनफसोबत 2016 मध्ये लग्न केले. लॉस एंजिलिसमध्ये खासगी समारंभात दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर मुंबईत राजपूत पद्धतीने दोघांचे लग्न झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नापूर्वी वर्षभर प्रीती आणि जीन यांनी डेटिंग केले होते. दोघांची भेच अमेरिकेत एका ट्रिप दरम्यान झाली होती. लग्नात प्रीतीने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता.प्रीती झिंटाने यूएसच्या हाइड्रोइलेक्ट्रिसिटी पावर कंपनी NLine Energy चे वाइस प्रेसिडेंट (फायनॅन्शिअल) जीन गुडइनफसोबत 2016 मध्ये लग्न केले. लॉस एंजिलिसमध्ये खासगी समारंभात दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर मुंबईत राजपूत पद्धतीने दोघांचे लग्न झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नापूर्वी वर्षभर प्रीती आणि जीन यांनी डेटिंग केले होते. दोघांची भेच अमेरिकेत एका ट्रिप दरम्यान झाली होती. लग्नात प्रीतीने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता.
जेनिलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. दोघांची पहिली भेट हैदराबाद येथे 'तुझे मेरी कसम' (2003) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. एअरपोर्टवर दोघे भेटले होते. पहिल्या भेटीत जेनिलियाने रितेशला इग्नोर केले होते. रितेशसुद्धा वडिलांप्रमाणेच राजकारणी असेल, असे जेनिलियाला वाटले होते. पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाले आणि त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. या दोघांनी त्यांचे अफेअर जगापासून लपवून ठेवले होते. नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न लागले. जेनिलियाने पारंपरिक पद्धतीने झालेल्या लग्नात नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला रेड आणि गोल्डन कलरचा लहेंगा परिधान केला होता. तर रितेशने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. या दाम्पत्याला रियान आणि राहील ही दोन मुले आहेत.जेनिलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. दोघांची पहिली भेट हैदराबाद येथे 'तुझे मेरी कसम' (2003) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. एअरपोर्टवर दोघे भेटले होते. पहिल्या भेटीत जेनिलियाने रितेशला इग्नोर केले होते. रितेशसुद्धा वडिलांप्रमाणेच राजकारणी असेल, असे जेनिलियाला वाटले होते. पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाले आणि त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. या दोघांनी त्यांचे अफेअर जगापासून लपवून ठेवले होते. नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न लागले. जेनिलियाने पारंपरिक पद्धतीने झालेल्या लग्नात नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला रेड आणि गोल्डन कलरचा लहेंगा परिधान केला होता. तर रितेशने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. या दाम्पत्याला रियान आणि राहील ही दोन मुले आहेत.
अभिनेत्री बिपाशा बसूने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केले. 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये सूत जुळले होते. वर्षभराच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. बिपाशा आणि करणचे लग्न बंगाली पद्धतीने झाले होते. बिपाशाने सब्ससाची मुखर्जींनी डिझाइन केलेला रेड कलरचा लहेंगा घातला होता. तर करण व्हाइट कलरच्या धोती-कुर्त्यात होता. बिपाशाचे हे पहिले तर करणचे हे तिसरे लग्न आहे. करणचे पहिले लग्न 2 डिसेंबर 2008 रोजी टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत झाले होते. हे लग्न फक्त 10 महिने टिकले होते. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 9 एप्रिल 2012 रोजी टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत करणचे दुसरे लग्न झाले. पण 2014 मध्ये दोघे विभक्त झाले होते.अभिनेत्री बिपाशा बसूने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केले. 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये सूत जुळले होते. वर्षभराच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. बिपाशा आणि करणचे लग्न बंगाली पद्धतीने झाले होते. बिपाशाने सब्ससाची मुखर्जींनी डिझाइन केलेला रेड कलरचा लहेंगा घातला होता. तर करण व्हाइट कलरच्या धोती-कुर्त्यात होता. बिपाशाचे हे पहिले तर करणचे हे तिसरे लग्न आहे. करणचे पहिले लग्न 2 डिसेंबर 2008 रोजी टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत झाले होते. हे लग्न फक्त 10 महिने टिकले होते. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 9 एप्रिल 2012 रोजी टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत करणचे दुसरे लग्न झाले. पण 2014 मध्ये दोघे विभक्त झाले होते.
ट्विंकलचे लग्न अभिनेता अक्षय कुमारसोबत 2001 मध्ये झाले होते. अक्षयने लग्नात व्हाइट शेरवानी तर ट्विंकलने साडी स्टाइलचा लहेंगा परिधान केला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातली होती.या दोघांची पहिली भेट मुंबईत फिल्मफेअर मॅगझिनच्या शूटिंगच्या निमित्ताने झाली होती. पहिल्या भेटीतच अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. पण दोघांची प्रेमकहाणी 'इंटरनेशनल खिलाडी' (1999) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सुरु झाली. या दाम्पत्याला आरव हा मुलगा आणि नितारा ही एक मुलगी आहे.ट्विंकलचे लग्न अभिनेता अक्षय कुमारसोबत 2001 मध्ये झाले होते. अक्षयने लग्नात व्हाइट शेरवानी तर ट्विंकलने साडी स्टाइलचा लहेंगा परिधान केला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातली होती.या दोघांची पहिली भेट मुंबईत फिल्मफेअर मॅगझिनच्या शूटिंगच्या निमित्ताने झाली होती. पहिल्या भेटीतच अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. पण दोघांची प्रेमकहाणी 'इंटरनेशनल खिलाडी' (1999) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सुरु झाली. या दाम्पत्याला आरव हा मुलगा आणि नितारा ही एक मुलगी आहे.
उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तरची जोडीदाराच्या रुपात निवड केली. 2016 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. लग्न गुपचुप पद्धतीने झाले होते. लग्नात उर्मिलाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रेड अँड गोल्ड बनारसी लहेंगा परिधान केला होता. त्यावर तिने पिंक कलरचा दुपट्टा घेतला होता. तर मोहसीनने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. लग्नाचे फोटो उर्मिलाच्या फ्रेंड्सनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लग्नाची बातमी उघड झाली होती.उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तरची जोडीदाराच्या रुपात निवड केली. 2016 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. लग्न गुपचुप पद्धतीने झाले होते. लग्नात उर्मिलाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रेड अँड गोल्ड बनारसी लहेंगा परिधान केला होता. त्यावर तिने पिंक कलरचा दुपट्टा घेतला होता. तर मोहसीनने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. लग्नाचे फोटो उर्मिलाच्या फ्रेंड्सनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लग्नाची बातमी उघड झाली होती.
COMMENT