आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्यावर अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे (८६) यांचे रविवारी नागपुरात निधन झाले. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये पोटदुखे यांचा समावेश होता. 


माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग चारदा प्रतिनिधित्व केले होते. सर्वच पक्षांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 

बातम्या आणखी आहेत...