• Home
  • Jokes
  • Hasgulle
  • जोक ऑफ द डे ​ Joke of the day funny jokes फनी मराठी जोक्स 28 December 2018

Funny: पत्नीला त्रासून / Funny: पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडतो...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 28,2018 02:25:00 PM IST

पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच...

पत्नी – कुठे जात आहात?

पती – मरायला चाललोय... सुसाइड करीन.

पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही...

आपणही हसा आणि शेअर करून इतरांनाही हसवा...

X
COMMENT