आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका म्हणाली - \'आज याने पुन्हा माझे कपडे घातले,\' लग्न ठरल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जोक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई| दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या लग्नाची तारीख अनाउंस केली आहे. दोघंही पुढच्या महिन्याच्या 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमे येथे लग्न करत आहेत. हे दोघं पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडच्या या हॉट कपलला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. तर सोशल मीडियावर मजेदार जोक्सही व्हायरल होताना दिसत आहेत.

 

Ranveer Singh: Khudki Shaadi mein dhang ke kapde pehen ne hai.

Inner Ranveer: Bhai tu #RanveerSingh hai so you know what to do. #DeepikaRanveerSingh pic.twitter.com/AhrzubJ33m

— Thain Thain Chikna (@Madan_Chikna) October 21, 2018

*Ranveer & Deepika Marriage*

Pandit: Arre ye dulhan toh aa gayi, Sehra baandh ke dulha kidhar hai?

Ranveer: Pandit ji me hu, Deepika toh apne kapde dhundh rahi hai.

— DJ 🎧 (@djaywalebabu) October 21, 2018

Arjun Kapoor after he came to know that Ranveer Singh is getting married to Deepika Padukone. pic.twitter.com/DP1Pj5GTAj

— Bade Chote (@badechote) October 21, 2018

@deepikapadukone @RanveerOfficial Ab hotel @makemytrip se book hoga ya @goibibo se 🤔🤔 #DeepikawedsRanveer

— Akshay Kaushik (@Active_Thinker) October 21, 2018

*Ranveer and Deepika doing wedding shopping*

Deepika : Mujhe yeh lehenga pasand hai

Ranveer : Mujhe bhi

— SwatKat- The dancing human 💃 (@swatic12) October 21, 2018

Congratulations @deepikapadukone and @RanveerOfficial 🤣 #DeepikaPadukone #RanveerSingh #deepikawedsranveer #DeepikaRanveerWedding #RanveerDeepikaWedding pic.twitter.com/acNUHV3FX5

— Ashveer Singh (@ashveersingh06) October 21, 2018

Deepika-Ranveer wedding (one month later) 😂 #DeepikaWedsRanveer #deepveer pic.twitter.com/eVi6a3t0Tu

— Nisha (@Nishazx) October 21, 2018

Deepika-Ranveer wedding (one month later) 😂 #DeepikaWedsRanveer #deepveer pic.twitter.com/eVi6a3t0Tu

— Nisha (@Nishazx) October 21, 2018

*ranveer orders a lahnga*
deepika : wow it's so pretty. thank you
Ranveer : pic.twitter.com/5XABjG19EG

— Manish🇮🇳 (@Man_isssh) October 21, 2018

So Oppo and Vivo have finally agreed on terms😂😂#DeepikaWedsRanveer

— God's Perfect Idiot (@_paritoshh) October 21, 2018

एका यूजरने रणबीरच्या अतरंगी कपड्यांवर जोक बनवत लिहिले की, स्वतःच्या लग्नात जरा निटनेटके कपडे घालायचे आहे. तेव्हाच रणवीरची अंतरात्मा म्हणते- भाई तू रणवीर सिंह आहे आणि तुला काय करायचे आहे हे तुला माहिती आहे. अजुन एका यूजरने रणवीरच्या ड्रेसवर जोक बनवला. रणवीर नेहमीच विचित्र कपड्यांमध्ये दिसत असतो. अशा वेळी दीपिका म्हणते की, याने आज पुन्हा माझे कपडे घातले, आता मला अलमारीवर लॉक लगावेच लागेल. तर ठाकुर बलदेव सिंह नावाच्या यूजरने लिहिले - अभिनंदन... भाऊ फक्त एक अपेक्षा आहे मला तुझ्याकडून... लग्नामध्ये तो नागिन डान्स अवश्य कर, त्याशिवाय लग्न पुर्ण होणार नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...