आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कबूतर जा... जा...', 'क्या हुआ तेरा वादा...'; फोन टॅरिफ वाढल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फनी मीम्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व कंपन्यानी आपल्या सर्व प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत

गॅजेट डेस्क- देशातील चार मोठ्या टेलीकॉम कंपन्यांनी आजपासून आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमती 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे काही युजर नाराज आहेत, तर काही युजर सोशल मीडियावर फनी मीम्समधून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

इंस्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झालेले काही फनी मीम्स...

बातम्या आणखी आहेत...