आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WorldCup/ विजयानंतर फॅन्सने जाहीर केले बुमराहवरचे प्रेम, मीम्स शेअर करून बुमराहला बनवले हिरो...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- विश्वयषकात मंगळवारी एक महत्वपूर्ण सामन्यात भारताने बांग्लादेशला पराभूत करून उंपात्य फेरीत धडक मारली. सामन्यात भारताने बांग्लादेशला विजयासाठी 315 रनाचे मोठे लक्ष दिले. त्याचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ 286 रनावर ऑल आउट झाला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. विशेष करून वेगवान गोलंदाज बुमराहच्या गोलंदाजीची अनेकांनी प्रशंसा केली. बुमराहने एकून 4 विकेट घेतल्या. सोशल मीडियावर बुमराहचे जबरदस्त मीम्स बनत आहेत, जे बॉलिवुड चित्रपटांशी कनेक्टेड आहेत. 

 

एका यूझरने मिशन काश्मीर चित्रपटातील गाणे "बुमरो...बुमरो" चे मीम शेअर केले. त्यात प्रिती जिंटा गाणे म्हणत आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहीले- 'भारतीय आता अशे.'

 

पुढील स्लाईडवर पाहा काही मीम्स...
 

बातम्या आणखी आहेत...