FUNNY: पाकिस्तानात घुसून / FUNNY: पाकिस्तानात घुसून भारताने केला शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा; सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया

दिव्य मराठी वेब टीम

Feb 26,2019 01:51:00 PM IST

नॅशनल डेस्क - पुलवामातील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर पाकिस्तानात 12 लढाऊ विमान घुसवून शेकडो दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत दिलेल्या या उत्तरानंतर देशभर जल्लोष साजरा केला जात आहे. त्यातच सोशल मीडियावर भारतीयांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपले सेलिब्रेशन केले. काहींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाक आर्मीवर गंमतीशीर मीम्स तयार केले. 1000 किलो बॉम्ब टाकल्यानंतरही पाकिस्तान आपल्यावर हल्ला झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. या गोष्टीवरून सुद्धा लोकांनी पाकिस्तानला ट्रोल केले आहे. अशाच काही फनी प्रतिक्रिया आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

X
COMMENT