आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gautam Gambhir Sides With Virat Kohli After Sunil Gavaskar Criticism After Kohli

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंभीरने कोहलीचे समर्थन केले; म्हणाला, गांगुलीच्या नेतृत्वात विदेशात जिंकणे सुरू केले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गौतम गंभीरने विराट कोहलीच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले. काेहलीने म्हटले होते की, टीम इंडियाने विजयाची सुरुवात सौरव गांगुलीच्या काळात केली, ज्याला आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कोहलीने ही प्रतिक्रिया दिवस-रात्र कसोटी जिंकल्यानंतर व्यक्त केली होती. तेव्हा सुनील गावसकरने कोहलीवर टीका केली होती. गंभीरने म्हटले की, 'कोहली खरे बोलतोय. ते त्याचे वैयक्तिक मत आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली आम्ही विदेशात सामने जिंकू लागलो यात काही शंका नाही. त्याच्यापूर्वी भारतीय कर्णधार विरोधकांवर वरचढ राहत होते. तो गावसकर किंवा कपिल देव यांचा काळ असो. आपण विदेशातील विजयावर बोलत असू तर मी कोहलीच्या सोबत आहे.' गावसकरने कोहलीवर टीका करताना म्हटले की, ७०-८० च्या दशकात भारतीय संघ विजयी होत होता तेव्हा विराटचा जन्मही झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...