आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक वर्षी असा बदलत गेला 1934 ते 2018 पर्यंतचा लालबागचा राजा, पाहा PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज देशभरात गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय. गेल्या 10 दिवसांपासून गणेशोत्सव घराघरात मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. देशभरात घरांव्यातिरिक्त सार्वजनिक मंडळांनीही श्रीगणेशाच्या मोठमोठ्या मूर्ती स्थापन केली जाते. या उत्सवामध्ये दरवर्षी सर्वात जास्त चर्चा मुंबईत स्थित असलेल्या 'लालबागचा राजा' गणेश मूर्तीची राहते. मुंबईतील सर्वात जास्त भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जमा होतात. आज divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी लालबागच्या राजाचे 1934 पासून ते 2018 पर्यंतचे दुर्मिळ फोटो सादर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...