आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज गणेश चतुर्थीला करा या 10 पैकी कोणताही 1 उपाय, दूर होईल वाईट काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (13 सप्टेंबर, गुरुवार) गणेश चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजन केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास श्रीगणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. वाईट काळ दूर होते. येथे जाणून घ्या, उपाय...


दुर्वापासून श्रीगणेश बनवा
गणेश चतुर्थीला दुर्वापासून श्रीगणेश तयार करून 10 दिवस नियमित पूजा करा. यामुळे तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊ शकतात.


मालपुवा (गोड पुरी) नैवेद्य
मुलीचे लग्न जमत नसल्यास गणेशोत्सव काळात श्रीगणेशाला मालपुआचा नैवेद्य दाखवावा.


हळकुंड अपूर्ण करावे
श्रीगणेशाला गणाधिपतयै नमः मंत्राचा ऊचर करत पाच हळकुंड अर्पण करावेत. या उपायाने प्रमोशनची शक्यता वाढेल.


गुळाचा नैवेद्य दाखवावा
श्रीगणेशाला 21 गुळाच्या छोट्या ढेपी आणि दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.


गणेश यंत्र स्थापन करावे
गणेशोत्सव काळात गणेश यंत्राची घरात स्थापना करावी. याच्या प्रभावाने घरात सुख-शांती राहील.


जलाभिषेक करा
गणेशोत्सव काळात रोज श्रीगणेशाला शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यास विशेष लाभ होतो. गणपती अथर्वशीर्षचा पाठ करा.


पिवळ्या रंगाची मिठाई
मुलाचे लग्न जमण्यात अडचण येत असल्यास गणेशोत्सव काळात श्रीगणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.


तिळाचे लाडू अर्पण करा
गणेशोत्सव काळात बुधवारी व्रत करून श्रीगणेशाला तिळाचे लाडू अर्पण करावेत. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...