आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाचे 5 उपाय 23 सप्टेंबरपर्यंत घरात रोज करा, वाईट काळ होऊ शकतो दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 13 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 23 सप्टेंबरपर्यंत राहील. या काळात श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते. प्रत्येक घरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. श्रीगणेश पूजेने घरात सुख-समृद्धी राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी या काळात कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


1. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे आणि गणेश मंदिरात जावे. श्रीगणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. श्रीगणेश मंत्र श्री गणेशाय नम: चा 108 वेळेस जप करावा. हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकता.


2. गणेश उत्सव काळात गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. गायीला पूजनीय आणि पवित्र मानले गेले आहे. गोमातेची सेवा केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.


3. श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावे. हनुमानासोबतच श्रीगणेशाचाही शेंदुराने शृंगार केला जातो. यामुळे श्रीगणेशालाही शेंदूर अर्पण केल्यास सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...